RTE Admission Selection :- Starting on 10-04-2026
प्रक्रिया महाराष्ट्रात सुरू – पालकांसाठी संपूर्ण मार्गदर्शक महाराष्ट्रातील पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि प्रतीक्षित असलेली RTE Admission selection प्रक्रिया आता अधिकृतपणे सुरू झाली आहे. शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत (Right to Education Act) आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबवली जाते. खाजगी शाळांमध्ये २५% जागा राखीव ठेवून विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश … Read more